येथून तुम्ही तुमची कौशल्ये शिकू शकता आणि विकसित करू शकता
ऑनलाइन क्लासेस तुम्हाला मोफत कोर्सेस उपलब्ध होऊ शकतात
घरी बसून व्यवसाय कसा करायचा
तुम्ही या विभागातील सर्व व्यवसाय पुस्तके वाचू शकता
1 लाख मराठी ज्यांना कळते आणी बोलायला येते अश्या व्यावसाय करणाऱ्यांना उद्योजक बनण्यास मदत करतो
मिशन सेल्समन पासुन सेल्स प्रोफेशनल मराठी माणसाचे ध्येय साध्य करण्यास मदत करणे
कुशल प्रशिक्षक
ऑनलाइन वर्ग
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र
कुशल प्रशिक्षक
Valiant India Pvt Ltd (M.D)
दत्ता सरांशी आम्ही मागच्या ६ महिन्यापासून जोडले गेलो ते HBC च्या एका Business coach Seminar नंतर... आम्ही मागच्या १४ वर्षापासून जवळील प्रोडक्टच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्क मध्ये आहोत. दत्ता सरांना आम्ही Business Coach म्हणून आमच्या sales Team सोबत Interaction करायला सुरुवात केली. आणि मागील ३ महिन्यात याचा फायदा दिसू लागला. आमची sales Team आता Self Motivational झाली आहे नवनवीन एक आता लवकर जोडले जात आहेत यासाठी आम्ही दर महिना दत्ता सरांचे Business seminar आमच्या sales Team साठी ठेवत आहोत. धन्यवाद दत्ता सर !
TCQ प्रोजेक्ट इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड (M.D)
एखादा व्यवसाय यशस्वी कसा करायचा, व्यवसायात आलेल्या अडचणी मुळे निराश न होता त्यावर मात कशी करावी किंवा व्यवसायाचे विस्तरीकरण कसे करावे, हे जर तुम्हाला करायचे असेल तर दत्तात्रय सरांपेक्षा दुसरा कोणीही योग्य व्यक्ती नाही. कारण त्यांच्याकडे या गोष्टी समजवून सांगण्यासाठी खूप चांगले उदाहरणे आहेत ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायाचे अतिशय चांगल्या पद्धतीने गोल सेट करू शकतो, व्हिजन क्लिअर होते आणि आपण उत्तम पद्धतीने सेल्स करू शकतो.
firephoenixdev Pvt Ltd (V.P)
आयुष्यात खूप काही शिकता येत आणि खूप छान पद्धतीने शिकता येत. शिकवण्या साठी तसे गुरू ( teacher) हवे आहेत ते म्हणजे दत्ता सर. Thank you सर तुमचा मुळे माझे आणि व्यवसायाचे व्हिजन क्लिअर झाले. असेच आशीर्वाद पाठीशी रहुद्या आणि ह्या शिष्याला दिशा दाखवत रहा.
बँकिंग
मी रोहन नेमाडे माझा व्यवसाय सुरू करून आता एक वर्ष झाले. हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय घेताना मला दत्तात्रय सरांचें मार्गदर्शन खूप कामी आलं. व्यवसाय म्हटला की चढ उतार असणारच पण दत्तात्रय सरांनी दिलेल्या मार्गदर्शना मुळे सर्व संकटावर मात करणे शक्य झाले. आता मात्र निर्धार पक्का झालाय की काही झाले तरी परत नौकरी करणार नाही. सरांना धन्यवाद.