एखादा व्यवसाय यशस्वी कसा करायचा, व्यवसायात आलेल्या अडचणी मुळे निराश न होता त्यावर मात कशी करावी किंवा व्यवसायाचे विस्तरीकरण कसे करावे, हे जर तुम्हाला करायचे असेल तर दत्तात्रय सरांपेक्षा दुसरा कोणीही योग्य व्यक्ती नाही. कारण त्यांच्याकडे या गोष्टी समजवून सांगण्यासाठी खूप चांगले उदाहरणे आहेत ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायाचे अतिशय चांगल्या पद्धतीने गोल सेट करू शकतो, व्हिजन क्लिअर होते आणि आपण उत्तम पद्धतीने सेल्स करू शकतो.