शब्दांचे शस्त्र वापरायला शिका — शिवाजी महाराजांप्रमाणे
शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, ते संवादक होते. राजकारण, समाजकारण, युद्धनीती — प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शब्दांनी गती दिली. Coach DGK मध्ये आम्ही तुमचं संवादकौशल्य वाढवतो, जे तुमचं प्रभाव निर्माण करतं.
“शब्दांनी माणसं जोडली जातात, साम्राज्य उभं राहतं.”